Hruta Durgule: नको चंद्र तारे फुलांचे पसारे... चाहत्यांच्या हृदयातली हृता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हृता दुर्गुळे मनोरंजनविश्वातली लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Hruta Durgule | Instagram

हृता तिच्या सौंदर्याने साऱ्यांनाच मोहिनी घालते.

Hruta Durgule | Instagram

अलीकडेच हृताने तिचे खास अदांजातील फोटो पोस्ट केले आहेत.

Hruta Durgule | Instagram

लेहेंग्यात हृताने हटके फोटोशूट केले आहे.

Hruta Durgule | Instagram

ज्वेलरीसह हृताने साजेसा मेकअपसह लूक पूर्ण केला आहे.

Hruta Durgule | Instagram

‘फुलपाखरु’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून हृता दुर्गुळेला ओळखलं जाते.

Hruta Durgule | Instagram

दुर्वा या मालितेून हृताने मनोरंजनविश्वात पाऊल ठेवले आहे.

Hruta Durgule | Instagram

NEXT: 'रानबाजार' मधल्या प्रेरणाला ओळखलं का?| Madhuri Pawar