Manasvi Choudhary
शरीर सडपातळ होण्यासाठी योगा करण्याचा सल्ला दिला जातो.
मात्र योगा केल्याने वजन खरचं कमी होते का? जाणून घ्या.
योगासने केल्याने शरीरातील कॅलरी बर्न होतात यामुळे वजन कमी होण्यास फायदा होतो.
योगा केल्याने स्नायूंचा व्यायाम होतो व यामुळे पचनक्रिया देखील सुधारते.
नियमितपणे योगा केल्याने शरीरातील ताण दूर होतो व यामुळे वजन नियंत्रणात राहते.
योगा केल्यानंतर खाण्यापिण्याच्या सवयी पाळल्याने वजनावर चांगला परिणाम होतो.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.