You Are Full Or Hungry : पोट भरलं आहे की नाही कसं ओळखलं ?

Pooja Dange

तुम्ही किती वेळापुर्वी खाल्ले आहे?

काही खाण्याआधी तुम्ही किती वेळापुर्वी जेवण किंवा नाश्ता केला आहात याचा विचार करा

You Are Hungry Or Not | Saam TV

तुमच्या पोटची स्थिती काय आहे?

तुमचे पोट जड आहे की हलके.

You Are Hungry Or Not | Saam TV

तुम्हा का जेवत आहेत?

तुम्हाला भूक लागली आहे, की जेवण चविष्ट आहे.

You Are Hungry Or Not | Saam TV

खाल्यावर तुम्हाला काय होतं?

तुम्हाला खाल्यामुळे वेदना होत आहेत की अस्वस्थ वाटत आहे.

You Are Hungry Or Not | Saam TV

जेवल्यावर तुम्हाला काय वाटत ?

तुम्हाला जेवल्यावर थकवा येत आहे की आळस.

You Are Hungry Or Not | Saam TV

भूक लागल्यावर काय कराल ?

भूक लागल्यावर खा, जास्त भूक लागेपर्यंत वाट बघू नका.

You Are Hungry Or Not | Saam TV

आवडते पदार्थ खा

तुम्हाला आवडतात ते पदार्थ खाणे टाळू नका

You Are Hungry Or Not | Saam TV

भूक लागल्यावर खा

तुम्हाला भूक लागल्यावर तुम्ही पुन्हा खाऊ शकता

You Are Hungry Or Not | Saam TV

NEXT : Ankita Lokhande |या देखण्या रुपाला कोणाची नजर लागली

Ankita Lokhande | Instagram @lokhandeankita
येथे क्लिक करा