साम टिव्ही ब्युरो
प्रेमामध्ये अनेकदा कपल हे एकमेकांशी त्यांच्या भावना शेअर करतात.
मात्र असे काही प्रियकर / प्रियसी आहेत. जे त्याच्या भावना व्यक्त करत नाहीत
त्यांच्या मनातील भावना, विचार ते व्यक्त करायला घाबरतात त्यांच्या मनातील भावना, विचार ते व्यक्त करायला लाजतात.
मात्र अनेकदा आपला प्रियकर / प्रियसी हे रोमॅंटिक मूडमध्ये आले आहेत हे समजत नाही.
मात्र आज आम्ही तुम्हाला आपला पार्टनर रोमॅंटिक मूडमध्ये आला आहे हे कसं ओळखायचं हे सांगणार आहोत.
दोघांमधील जवळीक वाढते.
रोमॅंटिक वातावरण आपसुकच तयार होते.
स्पर्शाने देखील तुम्ही सहजपणे ओळखू शकता.
एकमेकांकडे एकटक पाहत राहणे.