Chhava: 'छावा' चित्रपटासाठी विकीने कसं केलं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन

Bharat Jadhav

विकी कौशल

अभिनेता विकी कौशल हा उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. विकी प्रत्येक चित्रपटासाठी खूप मेहनत घेतो. सध्या विकीचा 'छावा' हा चित्रपट ट्रेंडमध्ये आहे.

बदलला लूक

'छावा'मध्ये विकीने संभाजी महाराजांची भूमिका साकारलीय. या भूमिकेसाठी त्याने मोठ्या प्रमाणात शरीरयष्टी बदललीय.

डाएट प्लॅन काय

'छावा' चित्रपटासाठी विकीचा फिटनेस रूटीन आणि डाएट प्लॅन काय होता ते हे जाणून घेऊ.

instagram-vickykaushal09

वजन वाढवलं

चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी विकीने 25 किलो वजन वाढवले. यासाठी त्याने आपला आहारात काही बदल केले.

instagram-vickykaushal09

व्यायाम

शरीर जाड दिसावे आणि ते टिकवून ठेवावे यासाठी विकी सतत व्यायाम करत असायचा.

instagram-vickykaushal09

शुटिंगसाठी हवं होतं १०० किलो वजन

त्याच्या ट्रेनरने सांगितले की चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विकीचे वजन 100 किलो होते. यासाठी त्याने 3-4 महिने सतत मेहनत घेतली.

instagram-vickykaushal09

अतिरिक्त विद्या

कसरत करण्याव्यतिरिक्त, विकीने त्याच्या व्यक्तिरेखेसाठी घोडेस्वारी, तलवारबाजी, काठीबाजी देखील शिकलाय.

instagram-vickykaushal09

आहार काय होता?

प्रसिद्ध प्रशिक्षक क्रिसने त्याच्या आहाराचे नियोजन केले होतं. विकीला दिवसातून 6 वेळा जेवण दिले जात असे. यात 3000 ते 6000 कॅलरीज होत्या.

instagram-vickykaushal09

निरोगी पदार्थ

विकीला प्रथिनांसाठी अंडी, चिकन, मासे, मटण देण्यात आलेत. कार्ब्ससाठी ओट्स, तांदूळ, बटाट्यांचा आहारत समावेश करण्यात आला होता.

भरपूर पाणी प्यायला विकी

खाण्याव्यतिरिक्त विकी दिवसभर शेक आणि भरपूर पाणी पेत असायचा. यामुळे त्याचे शरीर हायड्रेटेड राहिले.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Relationship: पुरूषांच्या 'या' सवयींवर क्षणात भुलतात महिला, करतात जिवापाड प्रेम