Garlic Benefits Ta Attract Money: घरात पैसा टिकत नसेल? तर लसणाचा 'हा' छोटासा उपाय करा, हातात येईल पैसास पैसा

Manasvi Choudhary

पैसा

कितीही कष्ट करून अनेकांच्या हातामध्ये पैसा टिकत नाही यामागे देखील नकारात्मक ऊर्जा असते.

money | yandex

पैसा न टिकणे

घरामध्ये पैसा न टिकण्यामागे अनेक कारणे असतात ज्यामुळे घरात कधीच सुख समृद्धी येत नाही.

Garlic Benefits Ta Attract Money | Saam Tv

सोपे उपाय

घरामध्ये काही सोपे उपाय केल्याने पैसा टिकेल. ज्योतिषशास्त्रानुसार, घराच्या दारासमोर लसूण लावल्याने नकारात्मक शक्तीचा नाश होतो.

Money | google

लसूण पर्समध्ये ठेवा

जर तुमच्याकडे पैसा टिकत नसेल तर लसणाच्या दोन पाकळ्या लाल कापडात गुंडाळून पर्स किंवा पैशाच्या लॉकरमध्ये ठेवा.

Garlic | GOOGLE

लसूण आणि हळद एकत्र ठेवा

लसूण आणि हळद एकत्र ठेवल्याने देखील पैसा आकर्षित होतो तुमच्याकडे पैसा येऊ लागतो.

Garlic | yandex

ऑफिसमध्ये लसूण ठेवा

जर तुमच्या व्यवसायात अडथळे येत असतील पैसा टिकतच नसेल तर दुकान किंवा ऑफिसच्या मुख्य दारावर लाल कापडात लसूण बांधा यामुळे व्यवसायात भरभराट होईल

Garlic | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Hair Oil Benefits: केस धुण्यापूर्वी केसांना तेल लावण्याचे फायदे काय?

येथे क्लिक करा...