Hair Care Tip: हेअर स्पा केल्यानंतर केसांची कशी काळजी घ्याल?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केस धुणे टाळा

हेअर स्पा केल्यानंतर साधारण २४ तासांपर्यंत केस धुणे टाळावे.

Hair Care Tip | freepik.com

हेयर ड्रायरचा वापर

हेअर स्पा केल्यानंतर केसांसाठी हेयर ड्रायरचा वापर करु नका.

Hair Care Tip | freepik.com

तेलाचा वापर

हेअर स्पा केल्यानंतर केसांना २-३ दिवस तेल लावणे टाळा.

Hair Care Tip | freepik.com

प्रदूषणापासून बचाव

हेअर स्पा केल्यानंतर बाहेर जाताना केसांना कपड्याने छाकून ठेवावे.

Hair Care Tip | freepik.com

नैसर्गिक शॅम्पू वापर

हेअर स्पा केल्यानंतर केसांसाठी नैसर्गिक शॅम्पूचा वापर करावा.

Hair Care Tip | freepik.com

गरम पाणी

हेअर स्पा केल्यानंतर गरम पाण्याने केस धुणे टाळावे.

Hair Care Tip | freepik.com

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Hair Care Tip | freepik.com

NEXT: रिकाम्या पोटी तूप खाण्याचे गुणकारी फायदे, जाणून घ्या...

Ghee | yandex
येथे क्लिक करा...