Eye Health: वयाच्या तिशीनंतर डोळ्यांची काळजी कशी घ्याल?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेक समस्या

वाढत्या वयासोबत महिलांना अनेक समस्या जाणवण्यास सुरुवात होते.

Many problems | Yandex

डोळ्यांच्या समस्या

अनेक समस्येमध्ये डोळ्यासंबंधितही काही समस्या महिलांना जाणवतात.

Eye Problems | Yandex

विशिष्ट वय

महिला तिशीनंतर डोळ्यांचीय काळजी कशी घ्यावी ते पाहूयात

after 30 years | Yandex

हिरव्या पालेभाज्या

डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.

Green Leafy Vegetables | Yandex

व्यायाम

डोळ्यासंबंधित असलेले अनेक व्यायाम तुम्ही करु शकता.

Exercises | Yandex

डोळे तपासा

दर महिन्याला चष्माचा नंबर तपासून घेत जावा

Check your eyes | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

NOTE | Yandex

NEXT: दररोज कडूलिंबाचा ज्यूस प्यायल्यामुळे काय होईल?

Neem Leaf Benefits For Health | CANVA
येथे क्लिक करा...