Wedding Fashion Tips: लग्नाना जाताना साडीच कशाला, लेहेंग्याच्या 'या' डिझाईन्स ट्राय करा, दिसाल सगळ्यात हटके

Sakshi Sunil Jadhav

करवलीचा शाही थाटमाट

लग्नाचा दिवस प्रत्येक मुलीसाठी खास असतो. त्या दिवशी नवरीसोबत तीची करवलीही सुंदर, आकर्षक दिसते. तुम्हालाही लग्नात सगळ्यात सुंदर अन् फॅशनेबल लूक करायचा असेल तर लेहेंग्याच्या पुढील टिप्स फॉलो करा.

Best Lehenga Designs for Wedding

योग्य लेहेंगा निवडा

लेहेंगा कितीही सुंदर दिसत असला तरी तो तुमच्या उंची, त्वचेचा रंगाला शोभतोय का पाहाच. यासाठी तुम्ही ट्रायल करू शकता.

Best Lehenga Designs for Wedding

जाड असाल तर?

उंच आणि सडपातळ असलेल्यांनी घेरदार लेहेंगा खरेदी करा. यामुळे उंची जास्त वाटत नाही आणि लूक बॅलन्स राहतो.

Best Lehenga Designs for Wedding

गोऱ्या रंगाच्या मुली

गोऱ्या त्वचेवर पेस्टल, पिंक, पीच, लाइट ग्रीन तसेच गडद लाल रंगही छान खुलतो. गडद रंग निवडल्यास सौंदर्य अधिक उठून दिसते.

Best Lehenga Designs for Wedding

ठेंगण्या आणि हेल्दी असाल तर ?

कमी उंची आणि जाड शरीरयष्टी असल्यास जास्त घेरदार आणि मोठ्या डिझाइनचा लेहंगा टाळावा. बारीक डिझाइन आणि सरळ कट योग्य ठरतो.

Best Lehenga Designs for Wedding

उंच पण हेल्दी असाल तर?

उंची चांगली पण शरीर जड असल्यास फिटिंग लेहंगा घालावा. यामुळे शरीर सडपातळ दिसते. लांब बाह्यांचा ब्लाऊज लूकला आकर्षक बनवतो.

Best Lehenga Designs for Wedding

गव्हाळ रंगावर

गव्हाळ त्वचेच्या दुल्हनींनी रूबी रेड, नेव्ही ब्लू, ऑरेंज रस्ट, गोल्डन किंवा रॉयल ब्लू रंग असे रॉयल रंग निवडा. पेस्टल रंग टाळलेलेच बरे.

Best Lehenga Designs for Wedding

सावळ्या रंगाच्या मुली

सावळ्या रंगाच्या दुल्हनींवर मॅजेंटा, लाल, नारंगी, निळा असे ब्राइट रंग खुलतात. परंपरेनुसार परवानगी असल्यास पांढराही सुंदर दिसतो.

Best Lehenga Designs for Wedding

पियर शेप बॉडी

कमरेखालील भाग जड असल्यास फार जड किंवा जास्त घेराचा लेहंगा नको. यामुळे खालचा भाग जास्त जड दिसतो.

Best Lehenga Designs for Wedding

लेहंगा–दुपट्टा वर्क

लेहंगा खूप जड वर्कचा असेल तर ओढणी साधी ठेवा. दोन्ही जड असतील तर लूक ओव्हरलोडेड दिसतो. वजन पेलवेल एवढाच लेहंगा निवडा.

Best Lehenga Designs for Wedding

NEXT: Eyebrow Growth: भुवया वाढतील रातोरात, फॉलो करा हे ५ मिनिटाचं रुटीन, तुम्हीच दिसाल आकर्षक

eyebrow thickening remedies
येथे क्लिक करा