Phone Addiction: रात्रं-दिवस मोबाईल वापरणं कसं कमी कराल?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तुमच्या बेडजवळ मोबाईल चार्जिंगला लावू नका.

Phone Addiction | Canva

मोबाईलच नोटिफिकेशन बंद करा.

Phone Addiction | Canva

ज्या अॅप्सचा वापर होत नाही ते प्रथमत: डिलीट करा.

Phone Addiction | Canva

तुम्ही तुमचा मोबाईल कोणत्या कामासाठी घेत आहात ते लक्षात घ्या.

Phone Addiction | Canva

आठवड्यातून एक दिवस मोबाईल फ्रि दिवस ठरवा.

Phone Addiction | Canva

मोबाईल शिवाय जवळपास निर्सगाच्या सानिध्यात वेळ घालवा.

Phone Addiction | Canva

NEXT: Vidula Chougule| विदुलाचं मनमोहक सौंदर्य मोहात पाडणारं!

Vidula Chougule | Instagram