साम टिव्ही ब्युरो
सणासुदीच्या काळ वा सुट्टीचे दिवस कसे झटपट निघून जातात ते कळतच नाही.
कोरोनानंतर दोन वर्षांनी पहिल्यांदाच अशी धुमधडाक्यात दिवाळी साजरी झाली.
सण-उत्सवांत आनंदाचं वातावरण असतं. त्यामुळं कोणताही ताणतणाव जाणवत नाही.
उत्सव आणि सुट्टीनंतर पुन्हा दैनंदिन कामात रुळायला खूप कठीण जातं. कशावरच मन लागत नाही.
मग यातून बाहेर येण्यासाठी रोज व्यायाम करायला हवा.
सुट्टीतही आपण आपल्या दिनक्रमाच्या नियोजनप्रमाणे वेळ घालवणे.
आपण आपल्या दिनक्रमात, खाण्यापिण्याच्या वेळेत बदल केल्यास रोजच्या रूटिनमध्ये यायला त्रास जाणवतो.