ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
डोळ्यांखाली डार्क सर्कल असणे ही एक मोठी सौंदर्य समस्या आहे.
आपल्याला अनेकदा लोकांच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल दिसतात.
म्हणून आज तुम्हाला घरगुती पद्धतीने डार्क सर्कल कसे घालवायचे, हे सांगणार आहोत.
डोळ्यांखालील डार्क सर्कल घालण्यासाठी तुम्ही बटाटा किसून डोळ्यांच्या खालील भागास लावू शकता.
तुम्ही डोळ्यांच्या डार्क सर्कलसाठी १०-१५ मिनिटे काकडीचे काप लावून ठेवू शकता.
तुम्ही गुलाब पाण्यात कापूस बुडवून डोळ्यांखालील भागावर लावू शकता.
डार्क सर्कलसाठी तुमच्या डोळ्यांखालील भागाची अॅलोवेरा जेलने मसाज करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांचं शिक्षण किती?