Vishal Gangurde
महिला आणि पुरुषांमध्ये लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
किशोरवयीन मुले-मुलांमध्येही या समस्येचे प्रमाण सर्वाधिक आहे.
घरगुती उपायाने देखील पोटावरील चरबी कमी करू शकतात.
पोटाची चरबी म्हणजेच बेली फॅट कमी करण्यासाठीचे घरगुती उपाय जाणून घेऊयात.
गरम पाण्यात मध, लिंबाचा रस मिसळा. त्यानंतर त्यात चिमूटभर काळी मिरी घाला. हे पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्या.
रोजच्या आहारात काकडीचा सामावेश करा. काकडी खाल्ल्याने शरिरातील विषारी घटक बाहेर पडतात.
रोज सकाळी न्याहारीमध्ये २ टोमॅटो खा, त्यानंतर तुम्हाला पुढील दोन महिन्यात फरक दिसून येईल.