Tanvi Pol
उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर पाणी पिण्यावर भर द्यावा.
सूर्यप्रकाशापासून बचाव होण्यासाठी बाहेर गेल्यानंतर छत्री आणि टोपीचा वापर करावा.
उन्हाळ्यात सनस्क्रीन अनिवार्य वापर करावा.
डोळ्यांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सनग्लासेस वापरा.
उन्हाळ्यात शक्यतो चांगल्या आरोग्यासाठी योग्य आहार घ्यावा.
अत्यंत गरम हवामानात जाणे टाळावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.