Facebook Account Hack : फेसबुक अकाउंट हॅक होऊ नये यासाठी कशी घ्याल काळजी ?

कोमल दामुद्रे

फेसबुकचा वापर

आपल्यापैकी 99 टक्के लोक हे फेसबुकचा वापर करत असतील. त्यापैकी अनेकांचे कधीतरी ते अकाउंट हॅक झाले असेलच.

Facebook Account Hack | canva

काळजी कशी घ्याल

तुमचेही फेसबुक अकाउंट हॅक होऊ नये यासाठी काय करायला हवे हे जाणून घेऊया

Facebook Account Hack | canva

क्लिक करु नका

संशयास्पद किंवा अनोळखी लोकांनी पाठवलेल्या लिंकवर क्लिक करु नका.

Facebook Account Hack | canva

लिंकचा वापर

हॅकर्स अनेकदा व्हायरस असणाऱ्या लिंकचा वापर करतात. युजर्सने लिंकवर क्लिक करताच सर्व माहिती हॅकर्सकडे पोहोचू शकते.

Facebook Account Hack | canva

फ्रेंड रिक्वेस्ट

अनोळखी लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका.

Facebook Account Hack | canva

अनोळखी व्यक्ती

अनोळखी व्यक्तींना फ्रेंड रिक्वेस्ट सुद्धा पाठवू नका.

Facebook Account Hack | canva

हॅकर्स

हॅकर्स पर्सनल अकाऊंटमध्ये येऊन, पोस्टमध्ये टॅग करुनही जाळ्यात अडकवू शकतात.

Facebook Account Hack | canva

टू-फॅक्टर

टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा फेसबुक अकाउंट सुरक्षित राहण्यासाठी बराच फायदा होतो.

Facebook Account Hack | canva

Next : वयानुसार किती असायला हवे आपले वजन?