Relationship Tips: ब्रेकअपमधून बाहेर पडण्यासाठी फक्त 'हे' करा

Tanvi Pol

स्वतःला वेळ द्या

ब्रेकअपचा विचार मनातून जाण्यासाठी स्वत:ला वेळ द्यावा.

Give yourself time | freepik

नकारात्मक विचारा

पहिल्यांदार तर संपूर्ण नकारात्मक विचारांपासून दूर व्हा.

Negative thoughts | freepik

नवीन छंद

स्वत:ला आवडणारी नवीन गोष्ट करायला शिका.

New hobbies | freepik

मित्र-मंडळींच्या संपर्कात रहा

आवडत्या मित्रांशी संवाद करा.

Stay in touch with friends | freepik

व्यायाम करा

व्यायाम करावा ज्याने डोकं शांत राहण्यास मदत होते.

Exercise | freepik

जुन्या आठवणी

कधीच जुन्या आठवणींचा विचार करत बसू नका.

Old memories | freepik

स्वतःवर प्रेम करा

जेवढे जमेल तेवढे स्वतावरच प्रेम करा आणि आत्मविश्वास वाढवा.

Love yourself | freepik

NEXT: लग्नात अंतरपाट का धरतात?

Wedding Ritual | Saam Tv
येथे क्लिक करा...