Manchurian Recipe: घरच्या घरीच बनवा कुरकुरीत 'मंच्युरियन', हॉटेलसारखी येईल टेस्ट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चायनीज फूडचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते. आज आम्ही तुम्हाला घरच्याघरी मंच्युरियन रेसिपी सांगत आहोत.

Manchurian Recipe | Canva

कोबी मंच्युरियन बनवण्याचे साहित्य:

२ मध्यम आकाराचा फुलकोबी, २ चमचे कॉर्न फ्लोअर, ४ चमचे टोमॅटो केचअप,४ सुक्या लाल मिरच्या, 3 चमचे लसूण पेस्ट ,१ कप चिरलेला हिरवा कांदा, २ चमचे चिरलेली हिरवी मिरची, १ कप पाणी, १ कप रिफाइंड तेल

Manchurian Recipe | Canva

२ मध्यम शिमला मिरची (हिरवी मिरची), २ चमचे मीठ, १/२ टीस्पून अजिनोमोटो, ३ चमचे आले पेस्ट, २ टीस्पून मसाला तिखट, ४ चमचे सोया सॉस, १ कप मैदा

Manchurian Recipe | Canva

यानंतर, कोबी, गाजर, कांदा, मैदा, कॉर्नफ्लोअर, लसूण, हिरव्या मिरच्या, मीठ आणि मिरपूड सर्व साहित्य एकत्र करावे.

Manchurian Recipe | Canva

मिश्रणाचे लहान-लहान गोळे करावे. मिश्रणामध्ये असणाऱ्या भाज्यांना पाणी सुटते, त्यामुळे गोळे तयार करताना त्यामध्ये पाणी घालू नये.

Manchurian Recipe | Canva

पॅनमध्ये तेल गरम करून गोळे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यावे.

Manchurian Recipe | Canva

एका कढईत तेल गरम करून त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, सोया सॉस, टोमॅटो सॉस, चिली सॉस घालावे. हे मिश्रण मोठ्या आचेवर शिजवून घ्यावे.

Manchurian Recipe | Canva

मिश्रणात कॉर्नफ्लोअर घालावे. मिश्रण उकळू लागले कि त्यामध्ये साखर, मीठ आणि कोथिंबिर घालावी.

Manchurian Recipe | Canva

मिश्रणाला उकळी फुटली की मध्यम आचेवर २ मिनिटे शिजवून घ्यावे.

Manchurian Recipe | Canva

आता तयार केलेले मांचुरियन गोळे घालून मिश्रण २-३ मिनिटे शिजवावे.एका डिश मध्ये तयार गरम बॉल्स घेऊन त्यावर गरम ग्रेव्ही घालावी.

Manchurian Recipe | Canva

NEXT:Urvashi Rautela|उर्वशीला म्हणाल 'बार्बीडॉल'

येथे क्लिक करा...