Spicy Tomato Rava Upma: सकाळी नाश्त्याला बनवा रव्याचा तिखट उपमा, सर्वजण चवीचवीने खातील

Manasvi Choudhary

पौष्टिक नाश्ता

सकाळी पौष्टिक नाश्ता म्हणून तिखट रवा उपमा खा.

Spicy Tomato Rava Upma | Saam Tv

रेसिपी

तिखट रवा उपमा बनवण्यासाठी सोपी रेसिपी आहे.

Spicy Tomato Rava Upma | Saam Tv

साहित्य

रवा, कांदा, टोमॅटो, गाजर, कोथिंबीर, हिरवी मिरची, लाल मिरची, शेंगदाणे, मोहरी, उडीद डाळ,जिरे, कढीपत्ता, तेल किंवा तूप, मीठ, पाणी हे साहित्या घ्या.

Spicy Tomato Rava Upma | Saam Tv

रवा भाजून घ्या

सर्वप्रथम बारीक रवा भाजून घ्या. नंतर पॅनमध्ये मंद गॅसवर तेलामध्ये मोहरी आणि जिरे घाला.

Spicy Tomato Rava Upma | Saam Tv

शेंगदाणे घाला

यानंतर उडीद डाळ आणि हरभरा डाळ घालून थोडो शिजवावे. यात शेंगदाणे देखील घाला.

Spicy Tomato Rava Upma | Saam Tv

मसाले घ्या

या सर्व मिश्रणात कढीपत्ता घावा. यानंतर बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, गाजर घालून शिजवून घ्या.

Spicy Tomato Rava Upma

चवीनुसार मसाले घाला

नंतर या मिश्रणात टोमॅटो आणि वटाणा घाला. लाल तिखट आणि मीठ घालून पाणी टाका.

Spicy Tomato Rava Upma | Saam Tv

मिश्रण एकजीव करा

संपूर्ण मिश्रण चमच्याने एकजीव करत राहा. तयार उपमामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

Spicy Tomato Rava Upma | Saam Tv

NEXT: Husband- Wife Relation: बायको सारखीच भांडतेय? मग नवऱ्याने फॉलो करा या टिप्स, नात्यातला गोडवा वाढेल

येथे क्लिक करा...