Manasvi Choudhary
आपल्यापैंकी काहीजणांच्या दिवसाची सुरुवात चहा प्यायल्याने होते.
दिवसभरात प्रत्येकजण एक तरी कप चहा पितात.
तसा चहा बनविणे अतिशय सोपे आहे मात्र तुम्ही चहा बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवा.
चहा बनवण्यासाठी योग्य आणि चांगल्या प्रतीची चहा पावडर निवडणे महत्वाचे असते.
चहा बनविताना चहा जास्त वेळ उकळून देऊ नये, असे केल्याने चहा कडू होतो.
चहामध्ये कच्चे दूध टाकल्याने चहाची चव खराब होते. यामुळे चहामध्ये उकळलेले दूध घालावे.
चहामध्ये दूध घातल्यानंतर चहाला उकळी आल्यानंतरच चहात साखर टाकावी.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शन घ्या