Limbu Sarbat Recipe: आंबट-गोड लिंबू सरबत घरी बनवण्याची सोपी पद्धत

Manasvi Choudhary

लिंबू सरबत

लिंबू सरबत हा आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानला जातो.

Limbu Sarbat Recipe | Social Media

रेसिपी

घरीच लिंबू सरबत बनवण्याची रेसिपी सोपी आहे.

Limbu Sarbat Recipe | Social Media

साहित्य

लिंबू सरबस बनवण्यासाठी लिंबू, साखर, मीठ,पाणी हे साहित्य घ्या

Limbu Sarbat Recipe | Social Media

लिंबांच्या बिया काढा

सर्वप्रथम एका भांड्यात लिंबू कापून त्यातील बिया काढून टाका.

Limbu Sarbat Recipe | Social Media

साखर घाला

लिंबाचा तयार रसमध्ये साखर घालून मिक्स करा.

Limbu Sarbat Recipe | Social Media

मीठ घाला

नंतर चवीनुसार यामध्ये मीठ घाला आणि सर्व एकत्रितरित्या ढवळून घ्या.

Limbu Sarbat Recipe | Social Media

लिंबू सरबत तयार

अशाप्रकारे लिंबू सरबत पिण्यासाठी तयार आहे.

Limbu Sarbat Recipe | Social Media

NEXT: Shirts Button: मुलांच्या शर्टला सातच बटण का असतात? काय आहे कारण

येथे क्लिक करा..