Sugar Free Lemon Juice: वजन कमी करण्यासाठी प्या शुगर फ्रि लेमन ज्यूस

Manasvi Choudhary

वजन कमी करण्यासाठी

वजन कमी करण्यासाठी अनेकजण लिंबू सरबत पितात. मात्र लिंबू पाण्यातील साखरेचे प्रमाण तुमच्या वजनासाठी घातक ठरू शकते.

Sugar Free Lemon Juice

लिंबू सरबत रेसिपी

साखर न घालता तुम्ही लिंबू पाणी बनवल्यास वजन कमी होण्यास मदत होते. यासाठी साखर न घालता लिंबू पाणी घरी नक्की ट्राय करा.

Sugar Free Lemon Juice

लिंबू सरबत बनवण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत

लिंबू सरबत बनवण्यासाठी एका ग्लासमध्ये स्वच्छ पाणी घ्या.

Lemon Juice | pinterest

लिंबू रस मिक्स करा

नंतर या मिश्रणात लिंबू पिळून टाका.

Lemon Juice | pinterest

काळे मीठ मिक्स करा

नंतर यात चिमूटभर काळे मीठ आणि अर्धा चमचा जिरे पावडर मिक्स करा.

Sugar Free Lemon Juice

मिश्रण मिक्स करा

संपूर्ण मिश्रण चांगले मिक्स करून घ्या.

Sugar Free Lemon Juice

शुगर फ्रि लिंबू सरबत

अशाप्रकारे घरच्या घरी शुगर फ्रि लिंबू सरबत तयार होईल.

Lemon juice | yandex

Next: Lasun Khanyache Fayde: सकाळी रिकाम्यापोटी कच्चा लसून खा, हे 5 फायदे वाचून आश्चर्यचकित व्हाल

Raw Garlic Eating Benefits
येथे क्लिक करा..