Jowar Chakli Sticks: झणझणीत ज्वारी स्टिक्स रेसिपी, घरच्या घरी करा हेल्दी स्नॅक्स

Sakshi Sunil Jadhav

हेल्दी स्नॅक्स

आजकाल हेल्दी खाण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे. अशातच तुम्ही ज्वारीपासून बनवलेले पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

Jowar Sticks Recipe In Marathi

ज्वारी स्ट्रिक्स रेसिपी

पुढे आपण झणझणीत ज्वारी स्टिक्स कशा बनवायच्या हे जाणून घेणार आहोत.

Jowar Sticks Recipe In Marathi

रेसिपीचे साहित्य

ज्वारीचं पीठ, तांदूळाचं पीठ, लाल तिखट, हळद, ओवा, मीठ, तेल आणि पाणी इ.

millet recipe

स्टेप १

सर्वप्रथम एका भांड्यात ज्वारीचं पीठ आणि तांदूळ पीठ एकत्र करून त्यात मसाले आणि मीठ मिक्स करा.

jowar sticks recipe

स्टेप २

आता पिठात हळूहळू पाणी घालत मऊसर पीठ तयार करून घ्या.

jowar sticks recipe

स्टेप ३

कणीक मळून झाल्यावर पीठाचे छोटे गोळे करून लांबट स्टिक्ससारखा आकार द्या. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता.

jowar sticks recipe

स्टेप ४

पुढे कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर स्टिक्स सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.

jowar sticks recipe

स्टेप ५

तळण्याऐवजी तुम्ही हे स्टिक्स एअर फ्रायरमध्ये किंवा ओव्हनमध्ये बेकसुद्धा करु शकता.

jowar sticks recipe

स्टेप ६

शेवटी यामध्ये कोथिंबीर, लसूण पेस्ट किंवा तीळ घालून अधिक चविष्ट बनवा आणि चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.

jowar sticks recipe

NEXT: या ५ सवयींमुळं लोक घेतात तुमचा गैरफायदा, स्वतःला बदला, अन्यथा...

habits that reduce respect
येथे क्लिक करा