Gulab Jamun Recipe: शिळ्या चपात्यांपासून बनवा गुलाबजाम; १५ मिनिटांत टेस्टी रेसिपी तयार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिळी चपाती

अनेकदा रात्री बनवलेल्या पोळ्या उरतात. मात्र आता त्यापासून तुम्ही सर्वांच्या आवडीचा पदार्थ करु शकता.

Stale Chapatti | Social Media

कसे तयार करु शकतो

अर्थात तो पदार्थ म्हणजे गुलाबजाम. चला तर पाहूयात शिळ्या तपात्यांपासून गुलाबजाम कसे तयार करु शकतो.

How can we prepare | YANDEX

पहिल्यांदा

सर्व प्रथम शिळ्या चपात्यांचे तुकडे करुन मिक्सरमध्ये बारिक करुन घ्या. त्यात काही प्रमाणात गरम दूध शिवाय वेलची पूड टाकून ते मिश्रण काही वेळसाठी भिजत ठेवा.

First | YANDEX

मिश्रण तयार करावे

भिजत ठेवलेल्या मिश्रणात काही प्रमाणात तूप तसेच अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि चिमूटभर मीठ टाका तसेच त्यात २ कप मिल्क पावडर टाकून ते मिश्रण मळून घ्यावे.

Prepare the mixture | YANDEX

गोल आकाराचे गोळे

मळून झालेल्या मिश्रणाचे गोल आकाराचे गोळे करुन घ्या .

Round shaped balls | YANDEX

तेलात तळून घ्या

गोळे तयार झाल्यानंतर ते मिश्रणाचे गोळे तेलात तळून घ्या.

Fry in oil | YANDEX

साखरेचा पाक

मग साखरेचा पाक तयार करावा त्यात तळलेले गुलाबजाम मुरण्यासाठी ठेवून द्या.

Sugar syrup | YANDEX

शेवटी

शेवटी तुमचे टेस्टी गुलाबजाम खाण्यास तयार आहेत.

Finally | YANDEX

NEXT: रात्री झोपण्यापूर्वी हिगांचे पाणी प्यायल्यास काय होते?

Hing Water Benefits | YANDEX
येथे क्लिक करा...