Manasvi Choudhary
हिंदू नववर्षातला पहिला सण गुढीपाडवा आहे.
गुढीपाडवा या सणाला गोड पदार्थाचे नैवेद्य बनवले जाते.
आज आम्ही तुम्हाला गुलाब जाम रेसिपी सांगणार आहोत.
गुलाब जाम घरी बनवण्यासाठी गुलाब जामुन खवा, साखर, वेलची, कॉर्नफ्लोअर, खायचा सोडा हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम खवा हाताने मोकळा करा. नंतर त्यात वेलची पावडर आणि कॉर्नफ्लोअर घाला.
नंतर खायचा सोडा मिक्स करा आणि सर्व मिश्रण चांगले एकत्र करा.
संपूर्ण मिश्रणाचे लहान लहान गोळे करा आणि त्यावर थोडे तूप घाला.
गुलाब जामुन तळण्यापूर्वी पाक करून घ्या. पाक करण्यासाठी साखर घ्या त्या पाणी घालून ढवळून घ्या.
गुलाब जामुन पाकात टाकताना पाक गरम असावा दुसरे तळून झाले की पहिले पाकातून काढून एका प्लेटमध्ये घ्या.
अशाप्रकारे गुलाब जाम सर्व्ह करा.