Jeera Cookies Recipe: संध्याकाळच्या चहासोबत खायला बनवा खुसखुशीत जिरा कुकीज; रेसिपी लगेच करा ट्राय

Siddhi Hande

जिरा कुकीज

चहासोबत अनेकांना बिस्कीट, कुकीज खायची सवय असते.तुम्ही घरीच जिरा कुकीज बनवू शकतात.

Jeera Cookies Recipe

चहासोबत खायला कुकीज

जिरा कुकीज चहासोबत खायला खूप मस्त लागतात. घरगुती सामानात तुम्ही ही रेसिपी बनवू शकतात.

Jeera Cookies Recipe

साहित्य

बटर, पिठीसाखर, मैदा, बेसन, बेकिंग पावडर, मीठ, जिरे, कोमट दूध

Jeera Cookies Recipe

बटर आणि पिठीसाखर

सर्वात आधी तुम्ही बटर आणि पिठीसाखर फेटून घ्या. एका परातीत हे सतत फेटत राहा.

Jeera Cookies Recipe

मैदा

यानंतर मैदा, बेसन, बेकिंग पावडर, मीठ टाकून मिक्स करा, त्यात जिरे टाका.

Jeera Cookies Recipe

कोमट दूध

यानंतर कोमट दूध टाकून पीठ मळून घ्या. हे पीठ छान बराच वेळ मळत राहा जेणेकरुन कुकीज कुरकुरीत होतील.

Jeera Cookies Recipe

कुकीजला आकार द्या

यानंतर कुकिजला वेगवेगळा आकार द्या. हे कुकीज बेकिंग ट्रेमध्ये ठेवा.

Jeera Cookies Recipe

ओव्हनमध्ये बेक करा

यानंतर ओव्हनमध्ये ठेवून बेक करा. किंवा कढईत एका प्लेटवर हे कुकीज ठेवा आणि झाकण ठेवून १० मिनिटे भाजून घ्या.

Jeera Cookies Recipe

Next: डब्याला रोज बटाट्याची भाजी खाऊन कंटाळलात? मग झटपट पावभाजी पराठ्याची रेसिपी करा नोट

quick lunchbox recipe
येथे क्लिक करा