Homemade BB Cream: 5 मिनिटांत घरच्याघरी बनवा नॅचरल बीबी क्रिम, काचेसारखा चमकेल चेहरा, पैशांचीही होईल बचत

Manasvi Choudhary

बी बी क्रिम फायदे

ऑफिस, कॉलेजला जाणाऱ्या मुली मेकअप लूकसाठी चेहऱ्याला बीबी क्रिम लावतात. बीबी क्रिम लावल्याने चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो, चेहरा उजळण्यास मदत होते.

BB Cream Benefits

घरी कशी बनवायची बी बी क्रिम

यासाठी आज आम्ही तुम्हाला घरगुती सॉफ्ट, हायड्रेटेड बीबी क्रिम कशी बनवायची? या विषयी सांगणार आहोत.

BB Cream Benefits

साहित्य

बी बी क्रिम बनवण्यासाठी तुम्हाला चंदन पावडर, गुलाब जल, एलोवेरा जेल, ग्लिसरीन, हळद, तुमच्या स्किनटोननुसार कॉम्पॅक्ट पाऊडर आणि प्राइमर हे साहित्य लागणार आहे.

BB Cream Benefits | GOOGLE

चंदन पावडर आणि गुलाब जल मिक्स करा

सर्वातआधी एका भांड्यामध्ये चंदन पावडर आणि गुलाब जल मिक्स करायचे आहे. मिश्रणाच्या गाठी होणार नाही याची काळजी घ्या.

BB Cream Benefits

एलोवेरा जेल मिक्स करा

यानंतर एलोवेरा जेल आणि ग्लिसरीन मिक्स करा. नंतर यात हळद मिक्स करा. हळद जास्त मिक्स करू नका नाहीतर चेहरा पिवळा होईल.

BB Cream Benefits

कॉम्पैक्ट पावडर मिक्स करा

नंतर तुमच्या स्किनटोननुसार यात कॉम्पैक्ट पावडर मिक्स करा. सर्व मिश्रण मिक्स केल्यानंतर क्रिमी टेक्सचर बनेल.

प्राइमर मिक्स करा

नंतर यात थोडेसे प्राइमर मिक्स करा. अशाप्रकारे घरच्या घरी तयार बीबी क्रिम तुम्ही एका छोट्या डब्बीमध्ये भरून ठेवा.

BB Cream Benefits

NEXT: Benefits Of Being Single: सिंगल राहण्याचे फायदेच फायदे! ना कटकट ना टेन्शन; जाणून घ्या कसं?

येथे क्लिक करा...