Manasvi Choudhary
वय वाढल्यानंतर प्रेग्नेसीमध्ये अडथळे येण्याच्या समस्या असतात.
वाढत्या वयानुसार प्रजनन क्षमता देखील कमी होते.
चाळीशीमध्ये तुम्ही गर्भधारणेचा विचार केला असेल तर तुम्ही काय केले पाहिजे जाणून घ्या.
गर्भधारणा करण्यापूर्वी तुम्ही संपूर्ण आरोग्य तपासणी करणे महत्वाचे आहे.
फॉलिड अॅसिड, लोह आणि कॅल्शियम हि पोषकतत्वे असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
योगा, ध्यान केल्याने देखील तणाव कमी होऊन गर्भधारणा सुरळीत होते.
चाळीशीत आई होण्याचा प्रयत्न करत असाल तर जोडीदार, कुटुंबातील सदस्य आणि योग्य वैद्यकीय सल्ला घ्या.