Matka Water: माठात ही १ सिक्रेट गोष्ट ठेवा, पाणी फ्रिजपेक्षा होईल थंडगार

Sakshi Sunil Jadhav

वाढता उन्हाळा

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे आपल्याला खूप तहान लागते. आपण प्रवासात सुद्धा पाणी घेऊन फिरत असतो.

summer water tips

उन्हाळ्यातल्या समस्या

उन्हाळ्यात जरा चाललं की लगेचच थकवा येतो, घाम येतो. त्यावेळेस आपल्याला थंडच पाणी प्यायला हवं असतं.

summer water tips

थंडगार पाणी

थंड पाणी काही लोक पिणं टाळतात. पण या दिवसात थंड पाणी प्यायचं असेल तर काही लोक माठातलं किंवा फ्रिजमधलं पाणी पितात.

summer water tips

पाण्याची गरज

तुम्ही कितीही ज्युस, शेक किंवा इतर थंड पेय प्या. पण फक्त थंड पाण्यानेच खरा आराम मिळतो.

summer water tips

फ्रिजमधलं पाणी

बऱ्याचदा मडक्यातलं पाणी पाहिजे तसं थंड राहत नाही. त्यामुळे अनेकांना फ्रिजमधलं पाणी प्यावं लागतं. आता टेन्शन सोडा.

matka water benefits

सोपी ट्रिक

पुढे तुम्हाला एक भन्नाट ट्रिक सांगणार आहोत. ज्याने मडक्यातलं पाणी थंडगार राहील. त्यासाठी तुमच्याकडे माठ असणे आवश्यक आहे.

matka water benefits

मडके धुवून घ्या

जेव्हा तुम्ही नवीन मडकं घ्याल तेव्हा त्याला २ ते ३ वेळा स्वच्छ धुवा. मग त्यात पाणी भरून झाकून ठेवा. यात मडक्यात हात घालणं टाळा.

matka water benefits

मडक्यातले पाणी

मडक्यामध्ये लहान छिद्रं असल्यामुळे, ती पहिल्यांदा भरल्यावर पाणी शोषून घेतात, म्हणून ते पाणी पिण्याऐवजी झाडांना द्या.

matka water benefits

गोड पाण्यासाठी ट्रिक

पाणी गोड करण्साठी मडक्यात ३ ग्लास पाणी टाकून त्यात सैंधव मीठ घाला. मग ते पाणी सर्वत्र पसरवून घ्या. ३ तासानंतर पुन्हा ते माठ आत हात न घालता धुवून घ्या.

matka water benefits

NEXT: पोटावरची चरबी कमी करायची आहे? रोज सकाळी करा हे सोपे उपाय, आठवड्याभरात दिसेल फरक

metabolism boosting drinks
येथे क्लिक करा