Snake Eggs: घराजवळ किंवा बागेत दिसलेली अंडी सापाची की पक्ष्याची? 'या' सोप्या पद्धतीने ओळखा फरक; चुकूनही 'ही' चूक करू नका

Sakshi Sunil Jadhav

साप कुठे अंडी घालतात?

उन्हाळा आणि पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये साप बाहेर पडतात. या वेळेस साप सुरक्षित, अंधाऱ्या आणि ओलसर जागी अंडी घालतात.

how to identify snake eggs

अंड्यांमधील गैरसमज

बऱ्याचदा घरातली बाग, कुंड्या, स्टोअर रुम किंवा अडगळीत सापाची अंडी सापडू शकतात. पण बऱ्याचदा काही लोक ती पक्षी किंवा कोंबडीची अंडी समजून दुर्लक्षित करतात.

how to identify snake eggs

सोप्या ट्रिक्स

पुढील टिप्सच्या मदतीने तुम्ही सापाची अंडी ओळखू शकता. ही अंडी तुमच्या परिसरात दिसली की लगेच टाकून द्या. कारण साप हे विषारी असतात.

snake eggs in garden

अंड्यांचे कवच पाहा

पक्षांच्या अंड्यांसारखी सापाची अंडी नसतात. त्यावर रबरासारखं किंवा चामड्यासारखं आणि थोडं मऊ असं कवच असतं.

snake eggs in garden

अंडी दाबून पाहा

सापाच्या अंड्यांना हलका हाताने दाबून पाहा. सापाची अंडी लगेच फुटत नाहीत. तर ती पिचकतात आणि परत मूळ आकारात येतात.

snake eggs in garden

सापाच्या अंड्यांचा आकार

सापाची अंडी ही गोल किंवा अंडाकृती नसतात. ती लांबट आणि कॅप्सूल किंवा मोठ्या काजुसारखी दिसतात.

snake eggs in garden

एकमेकांना चिकटलेली अंडी

मादी साप अंडी घालताना चिकट द्रव सोडते. त्याने अंजी गुच्छासारखी एकमेकांना चिकटलेली दिसतात.

snake eggs monsoon season

काळोखात अंडी दिसणे

तुम्हाला जर काळोखात अंडी दिसत असतील तर त्याला लगेच हात लावू नका. कारण साप उजेडापासून वाचवण्यासाठी अंधार असलेली जागा निवडतो.

snake eggs monsoon season

अंडी दिसल्यास काय कराल?

सापाची अंडी दिसली की त्यांना स्पर्श करू नका किंवा हलवू नका. लगेचच वनविभागाला किंवा सर्पमित्रांशी संपर्क साधा.

snake eggs monsoon season

NEXT: पावसाळ्यात पिकनिकला जाण्याचा प्लान करताय? महाबळेश्वरजवळच्या Top 7 ठिकाणी नक्कीच द्या भेट

Mahabaleshwar Monsoon Trip | google
येथे क्लिक करा