कोमल दामुद्रे
उन्हाळा म्हटलं की, हापूस आंबावर मस्त पैकी ताव...
फळांचा राजा आंब्याची गोडची काही औरच असते आणि त्यात हापूस म्हटलं की राव विषय संपला.
अस्सल हापूस आंबा ओळखायचा कसा? जर तुम्ही हापूस खरेदी करणार असाल तर ट्रिक्स नक्की लक्षात ठेवा
हापूसचा देठ खोल असतो.
हापूस कापल्यावर आतून केशरी रंगाचा असतो.
हापूसची साल पातळ असते.
त्याचा सुंगध हा वेगळा असतो.
त्याचा कलर बॉटलग्रीन असतो.