Tomato Buying Tips: गावरान टोमॅटो कसा ओळखाल? खरेदी करण्यापूर्वी ५ गोष्टी लक्षात ठेवाच

Sakshi Sunil Jadhav

बनावट भाज्या

सध्या बाजारात अनेक बनावट गोष्टींचे पदार्थ विकले जात आहेत. फळांसोबत काही भाज्यांचाही यामध्ये समावेश आहे.

hybrid tomatoes

काळजी घ्या

सध्या मार्केटमध्ये हायब्रिडचे टोमॅटो मिळत आहेत. त्यामुळे तुम्ही हे विकत घेताना काळजी घेणं आवश्यक आहे.

natural tomatoes

टोमॅटोचा वापर

टोमॅटो हा भारतीय घरांमध्ये रोजच्या रोज वापरला जाणारा पदार्थ किंवा भाजी आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणं चुकीचं ठरेल.

natural tomatoes

महत्वाचा प्रश्न

चला जाणून घेऊयात, कोणते टोमॅटो हे हायब्रीड असतात आणि कोणते देसी?

natural tomatoes

रंगातला फरक

देसी टोमॅटो लाल-नारंगी किंवा कधी लाल-पिवळ्या रंगात दिसतो, तर हायब्रिड टोमॅटो डार्क लाल आणि जास्त चमकदार असतो.

natural tomatoes

आकार आणि बनावट

देसी टोमॅटो वेगवेगळ्या आकारात आणि एकाच आकाराचे नसतात. हायब्रिड टोमॅटो मात्र एकसारखे, परफेक्ट गोल किंवा लांबट असे दिसतात.

vegetable buying guide

चव कशी ओळखाल?

देसी टोमॅटो आंबट-गोड आणि रसाळ असतो. हायब्रिड टोमॅटोची चव एकदम साधी, कमी आंबट आणि कमी गोड अशा पद्धतीची असते.

देसी टोमॅटो

रसाळपणा

देसी टोमॅटो कापल्यावर जास्त रस सुटतो. हायब्रिड टोमॅटो तुलनेने कमी रसाळ असतो.

देसी टोमॅटो

खरेदी करताना काय लक्षात ठेवाल?

खूपच चमकदार, एकसारख्या आकाराचे टोमॅटो असेल तर ते हायब्रिड असण्याची शक्यता जास्त असते. तर नैसर्गिक रंग आणि आकार असलेले टोमॅटो हे खाण्यासाठी योग्य ठरतील.

देसी टोमॅटो

NEXT: नाश्त्याला कांदे पोहेच कशाला? बनवा खुसखुशीत दही कचोरी, सोपी आहे रेसिपी

Rava Kachori
येथे क्लिक करा