Eyebrow Tips : १ हफ्त्यात पातळ आयब्रो करा घनदाट आणि जाड ; घरच्या घरी बनवा हे सीरम

Saam Tv

साहित्य - अळशीच्या बिया

अळशीचा वापर केसांची वाढ होण्यासाठी आणि केसांवर चमक येण्यासाठी फायदेशीर मानली जाते.

Tips To Grow Eyebrow Hair | pinterst

मेथीचे दाणे

केसांच्या मजबूतीसाठी मेथीचे दाणे फायदेशीर असतात. त्यामुळे या सीरममध्ये मेथीच्या दाण्याचा वापर केला जातो .

Tips To Grow Eyebrow Hair | pintrest

लवंग

लवंगामुळे स्कॅल्प चांगला राहतो. यामुळे केस लवकर गळत नाहीत. केस मजबूत राहतात.

Tips To Grow Eyebrow Hair | pintrest

कॅस्टर ऑईल

कॅस्टर ऑईल केसांना मॉश्चराईझ करण्याचे काम करते. यामुळे केसांवर चमक येते.

Tips To Grow Eyebrow Hair | pintrest

व्हिटॅमिन E कॅप्सुल

या सीरममध्ये व्हिटॅमिन E च्या कॅप्सूलचा देखील वापर केला जातो. त्यामुळे आयब्रो सुंदर दिसतात.

Tips To Grow Eyebrow Hair | pintrest

सीरम कसं बनवायचे

पाण्यात अळशी, मेथीचे दाणे, लवंग घालून उकळा. मिश्रण घट्ट झाल्यावर थंड करा. पातळ कपड्याने गाळून घ्या.

Tips To Grow Eyebrow Hair | pintrest

कॅस्टर ऑईल मिसळा

शेवटी या सीरममध्ये कॅस्टर ऑईल, व्हिटॅमिन E कॅप्सूल मिसळा. सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करा.

Tips To Grow Eyebrow Hair | pintrest

आयब्रोवर कसं लावायचं

रात्री झोपण्यापुर्वी ईअरबडच्या मदतीने तयार केलेलं सीरम आयब्रोवर हलक्या हाताने लावा. डोळ्यांमध्ये मिश्रण जाणार नाही याची काळजी घ्या.

Tips To Grow Eyebrow Hair | pintrest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Tips To Grow Eyebrow Hair | pintrest

Floor Cleaning Tips : फरशी रोज चकाचक करता, तरी धूळ पुन्हा येते? सफाई करताना या चुका तर करत नाही ना?

FLOOR CLEANING TIPS | META AI
येथे क्लिक करा