Manasvi Choudhary
हिवाळ्याच्या दिवसात ओठ कोरडे पडतात यामुळे ओठांची काळजी घेणे महत्वाचे आहे.
रात्री झोपण्यापू्र्वी ओठांची योग्य काळजी घेतल्यास फायदा होतो.
झोपण्यापूर्वी ओठांवरील लिपस्टिक काढावी आणि ओठ स्वच्छ करा.
ओठांना साखरेने स्क्रब केल्यास ओठांवरील मृत त्वचा कमी होईल.
रात्री झोपण्यापूर्वी ओठांना तूप लावल्याने ओठ कडक होणार नाही.
ओठ कोरडे पडू नये म्हणून दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.