ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चेहऱ्यावर मुरूमे, काळे डाग येत असतात. ज्याने सारेजण त्रस्त आहेत. ते कसे घालवायचे ते पाहूया
केशर आणि दूध चेहऱ्याला लावल्यास गुलाबी छटा येतील
मुलतानी मातीमुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होतो.
पपईचा फेस पॅक लावल्यास चेहरा हा उजळतो.
बेसण दही आणि हळद याची पेस्ट चेहऱ्याला लावल्यास चेहरा क्लिन राहतो.
टोमॅटो आणि साखरने स्क्रब केल्यास चेहरा उजाळतो.
कॉफी पावडर आणि तेलचे मिश्रण करून लावल्यास डेड स्क्रिन ग्लो करते.
गुलाब पाण्याने चेहरा धुतल्यास उजाळतो.