Cleaning Tips: फरशी पुसताना पाण्यात मिसळा ही गोष्ट; पावसाळ्यात माश्यापासून राहाल दूर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाचे आगमन

सध्या महाराष्ट्राभर पावसाचे आगमन झालेले आहे.

Arrival of rains | Yandex

अनेक आरोग्याच्या समस्या

पावसाळा सुरु होताच अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

Many health problems | Yandex

किडे आणि माश्या

यात प्रामु्ख्याने जाणवणारी समस्या अर्थात पाऊस सुरु होताच घरात माश्या आणि अनेक किडे येतात.

Insects and Flies | Yandex

काही गोष्टी

यापासून सुटका मिळवण्यासाठी फरशी पुसताना पाण्यात खाली सांगत असलेल्या गोष्टी मिसळा.

few things | Yandex

व्हिनेगर

घरातील फरशी पुसताना त्या पाण्यात काही प्रमाणात व्हिनेगर मिसळा.याने दिवसभर किडे किंवा माश्या घरात येणार नाही.

Vinegar | Yandex

फिनाइल

फरशी स्वच्छ करण्यासाठी बाजारात अनेक प्रकराचे फिनाइल मिळतात. फिनाइलचे काही थेंब पाण्यात मिसळा. याच्या साहाय्यानेही माश्या घरात राहत नाही.

Phenyl | Yandex

मीठ

फरशी पुसताना त्यात काहीसे मीठ मिसळल्याने पावसाळ्यात घरात माश्या किंवा किडे येत नाहीत.

Salt | Yandex

बेंकिग सोडा

बेंकिग सोड्याच्या वापरानेही पावसाळ्यात घरात येणाऱ्या माश्या तुम्ही पळवून लावू शकता.

Baking Soda | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: नोकरीत मिळेल भरपूर यश; करा हे उपाय

Astro Tips | Canva