Chin Blackheads: हनुवटीवरील ब्लॅकहेड्समुळे त्रस्त आहात? या घरगुती उपायांनी मिळवा कायमचा आराम

Dhanshri Shintre

काळे डाग

आजकाल अनेक मुलींना नाक व हनुवटीवर काळे डाग (ब्लॅकहेड्स) येण्याची समस्या सतत जाणवत असते.

सोप्या उपाय

तुमच्या हनुवटीवरील ब्लॅकहेड्सपासून सुटका हवी असल्यास, काही सोप्या उपाय करून तुम्ही त्यांचा नाश करू शकता.

स्क्रब

घरच्या तयार केलेल्या स्क्रबने हनुवटीवर मसाज केल्यास तुम्ही ब्लॅकहेड्सपासून आराम मिळवू शकता.

ब्लॅकहेड्स

चेहऱ्यावर वाफ घेण्याने हनुवटीवरील ब्लॅकहेड्स सैल होऊन त्यातून मुक्तता मिळू शकते.

कोरफडीचा रस

हनुवटीवर कोरफडीचा रस लावल्याने त्वचेची छिद्रे स्वच्छ होतात आणि ब्लॅकहेड्स कमी होण्यास मदत होते.

लिंबाचा रस

हनुवटीवर लिंबाचा रस लावल्यास ब्लॅकहेड्स कमी होण्यास मदत होते आणि त्वचा स्वच्छ बनते.

मधाचा वापर

मधाचा वापर करून तुम्ही हनुवटीवरील ब्लॅकहेड्स दूर करू शकता आणि त्वचा मऊ करू शकता.

NEXT: तोंडातील लाळेमध्ये असणारे आरोग्यदायी घटक कोणते? 'या' समस्या नियंत्रणात ठेवते

येथे क्लिक करा