ISRO मध्ये नोकरी मिळवण्यासाठी काय करावं लागतं? |Job In ISRO

Ankush Dhavre

इस्रो

इस्रोमध्ये नोकरी करण्यासाठी तुम्ही सायन्समधून ग्रॅज्युएशन करणं गरजेचं आहे

ISRO | saam tv

स्पेस सायन्स

तुम्हाला स्पेस सायन्स आणि स्पेस टेक्नॉलॉजीचं ज्ञान असणं गरजेचं आहे

ISRO | saam tv

कोर्स

तुम्ही इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ सायन्समधून कोर्स करू शकता

ISRO | saam tv

नोकरी

इस्रोमध्ये भरती निघत असते

ISRO | saam tv

फॉर्म

यासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागेल

ISRO | saam tv

निवड

परीक्षेत पास झाल्यानंतर मुलाखतीद्वारे इस्त्रोमध्ये निवड होते

ISRO | saam tv

अधिक माहिती

अधिक माहिती तुम्ही इस्त्रोच्या सांकेतिक स्थळावरून मिळवू शकता

ISRO | Saam tv

NEXT: क्रिकेटमध्ये १,२ नव्हे तर इतक्या पद्धतीने फलंदाज होऊ शकतात बाद

KL RAHUL | saam
येथे क्लिक करा