Manasvi Choudhary
विना मेकअपचं सुंदर दिसण्यासाठी तुम्ही कोणत्या टिप्स फॉलो केल्या पाहिजेत ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
नियमितपणे चेहऱ्याची स्वच्छता करणे महत्वाचे आहे यासाठी तुम्ही डबल क्लिन्झर करणे महत्वाचे आहे.
आठवड्यातून दोन ते तीन वेळा नैसर्गिक घरगुती पद्धतीने स्क्रब करा. यासाठी तुम्ही दही- बेसन, दही- तांदळाचे पीठ, साखर - मध हे साहित्य वापरा.
बर्फाने शेक घेतल्यास त्वचेवरील छिद्रे ओपन होतात यामुळे चेहऱ्यावरील पोअर्स ओपन होतात. ब्लॅकहेड्स कमी होतात.
रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला गुलाबपाणी लावून झोपा यामुळे सकाळी तुम्हाला फ्रेश वाटेल.
आठवड्यातून दोन ते तीन वेळा मुलतानी माती, गुलाबजल मास्क लावा यामुळे चेहऱ्यावरील तेल कमी होण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.