Ruchika Jadhav
आपल्या घरामध्ये बऱ्याचवेळा नकारात्मक उर्जा येत असतात.
नकारात्मक उर्जा कशी ओळखायची याची अनेकांना माहिती नाही.
जर तुम्हाला कामात सतत अपयश येत असेल तर घरात नकारात्मक उर्जा फिरतेय हे समजा.
नकारात्मक उर्जा जिथे असते तिथे सतत व्यक्ती आजारी पडतात.
घरातील टीव्ही, टेबल किंवा कपाटावरील काच फुटणे नकारात्मक उर्जेची लक्षणे आहेत.
नात्यात सतत वाद होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
तुमच्याकडे पैसे टिकत नाहीत? पाकीट सारखं रिकामं राहतं तर ही नकारात्मक उर्जा आहे.
घरा शेजारी सतत कावळे ओरडत असल्यास तेही नकारात्मक उर्जेचे संकेत देतात.