Hair Straightening At Home : पार्लरला जायला वेळ नाही ? हेअर स्ट्रेटनिंगसाठी 'या' 5 स्टेप फॉलो करा

कोमल दामुद्रे

परफेक्ट फंक्शन लूक आणण्यासाठी आपण पार्लरमध्ये, स्किन व हेअर संदर्भात अनेक ट्रिटमेंट घेतो.

Hair Care Tips | canva

परंतु काहीवेळा कामाच्या गडबडीत आपल्याकडे पार्लरला जायला देखील वेळ नसतो.

Hair Care Tips | canva

अशावेळी आपण घरच्या घरीच घरगुती उपाय वापरुन झटपट फंक्शन रेडी होतो.

Hair Care Tips | canva

सोप्या ५ स्टेप्स वापरुन आपण घरच्या घरी पार्लर सारखे हेअर स्ट्रेटनिंग करुन झटपट फंक्शन रेडी होऊ शकतो

Hair Care Tips | canva

केस धुवा

Hair Care Tips | canva

केस व्यवस्थित सुकवा

Hair Care Tips | canva

केस विंचरुन घ्या

Hair Care Tips | canva

हिट प्रोटेक्शन सीरमचा वापर

Hair Care Tips | canva

केसांना स्ट्रेटनिंग करा

Hair Care Tips | canva

Next : 10 मिनिटांत असा करा मूड फ्रेश !