Tea Or Coffee Bubbles : चहा आणि कॉफीवर बुडबुडे कुठून येतात?

Manasvi Choudhary

चहा आणि कॉफी

आज सर्वच घराघरात चहा आणि कॉफी बनते पण तुम्हाला हे माहितीये का? चहा आणि कॉफीवर बुडबुडे का येतात?

coffee | yandex

बुडबुडे येण्याचे कारण काय?

चहा आणि कॉफीवर बुडबुडे येण्यामागचे नेमके कारण काय? हे या वेबस्टोरीच्या माध्यमातून जाणून घेऊया.

Tea

बुडबुडे येण्यामागचं कारण

चहा आणि कॉफीवर बुडबुडे येण्यामागचं कारण म्हणजे दूध. दुधामुळे चहा आणि कॉफीवर बुडबुडे येतात असं म्हटलं जाते.

Tea | saam tv

दूध घातल्याने फेस येतो

जेव्हा आपण चहा किंवा कॉफीमध्ये दूध घालतो, तेव्हा त्यातील प्रथिनांमुळे फेस तयार होण्यास मदत होते.

milk | yandex

चहाला उकळला की बुडबुडे येतात

चहाच्या पानांमध्ये सॅपोनिन्स नावाचा एक नैसर्गिक घटक असतो. सॅपोनिन्सचे वैशिष्ट्य असे की, जेव्हा ते पाण्यात मिसळून हलवले जातात किंवा उकळले जातात, तेव्हा साबणासारखा फेस तयार होतो.

Tea Or Coffee Bubbles

चहा कडक उकळवा

चहा जितका जास्त कडक उकळला जातो, तितका जास्त फेस किंवा बुडबुडे त्यावर दिसतात.

Tea Or Coffee Bubbles

कॉफी मिक्स केल्यानंतर बुडबुडे येतात

जेव्हा गरम पाणी कॉफी पावडरवर पडते, तेव्हा त्यातील नैसर्गिक घटक मुक्त होतात आणि बुडबुडे तयार होतो.

coffee | yandex

next: नवऱ्यापासून या 5 गोष्टी कधीच लपवू नका, नात्यात होईल मोठा विश्वासघात

येथे क्लिक करा...