How To Control Blood Sugar At Night : रोज झोपण्याआधी चार कामे करा, शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधांची गरजच लागणार नाही

कोमल दामुद्रे

मधुमेह

मधुमेह हा एक गंभीर आणि असाध्य रोग आहे.

How To Control Blood Sugar | canva

आहार

रक्तातील साखर तपासणे, औषधोपचाराची काळजी घेणे, व्यायाम आणि आहार हे मधुमेह नियंत्रणाचे उपाय आहेत

How To Control Blood Sugar | canva

रक्तातील साखर

मधुमेहामुळे तुमची प्रकृती कधीही बिघडू शकते, त्यामुळे रात्री रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे आणि चांगली झोप घेणे आवश्यक आहे.

How To Control Blood Sugar | canva

कॅमोमाइल चहा

जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही झोपण्यापूर्वी 1 कप कॅमोमाइल चहा घेऊ शकता.

How To Control Blood Sugar | canva

भिजवलेले बदाम

रात्री झोपण्यापूर्वी सात भिजवलेले बदाम खाऊ शकता.

How To Control Blood Sugar | canva

भिजवलेले मेथी दाणे

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भिजवलेल्या मेथीचे दाणे चावू शकता.

How To Control Blood Sugar | canva

15 मिनिटे वज्रासन करा

दिवसभरातील थकवा आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी तुम्ही झोपण्यापूर्वी १५ मिनिटे वज्रासन करू शकता.

How To Control Blood Sugar | canva

झोप

रात्री किमान ७ तासांची झोप घ्यावी.

Next : बायकोपेक्षा- नवरा वयाने किती मोठा असावा ?