How To Control Anger: सततच्या रागावर नियंत्रण कसे मिळवाल?

Shraddha Thik

शत्रू

राग हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू असे म्हटले जाते.

Enemy | Yandex

नियंत्रण

जीवनात प्रत्येकाल यशस्वी व्हायचे असल्यास रागावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे असते.

Control | Saam Tv

योग्य पद्धत

राग व्यक्त करायचा असल्यास योग्य पद्धतीने व्यक्त करावा.

Correct Manner | Yandex

स्वत:ला त्रास

रागामध्ये कधी स्वत:ला त्रास करुन घेऊ नका.

Torture yourself | Yandex

दीर्घ श्वास घ्या

राग आल्यास दीर्घ श्वास घ्यावा ज्याचा फायदा राग शांत होण्यास होतो.

Take deep breaths | Yandex

राग

राग आल्यावर कायम लक्षात ठेवा की स्वत:वरील कंट्रोल सोडू नये.

angry | canva

बाहेर फिरायला जावे

जास्त राग आल्यावर बाहेर फिरायला जावे जेणेकरून राग शांत होण्यास मदत होते.

Go for a walk | canva

पाणी प्या

राग आल्यावर पाणी प्यावे असे केल्यास राग शांत होण्यास मदत होते.

Drink water | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | canva

NEXT: रिकाम्यापोटी तूप खा, आरोग्यासाठी फायदेशीर

Benefits of Ghee | canva