Beauty Tips: चेहऱ्याच्या रंगानुसार निवडा योग्य लिपस्टिक शेड

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सौंदर्य

प्रत्येक महिला स्वत:च्या सौंदर्याची खूप काळजी घेत असते.

Beauty Tips | yandex

मेकअप प्रोडक्स

याबरोबर महिला अनेक मेकअप प्रोडक्स स्वत:साठी खरेदी करत असतात.

Beauty Tips | yandex

लिपस्टिक आणि काजळ

पण कुठेही बाहेकर पडताना आपण लिपस्टिक,काजळ आवर्जुन लावून जात असतो.

Beauty Tips | yandex

लिपस्टिक शेड

पण आपण लिपस्टिक शेड खरेदी करताना हातावर लिपस्टिक लावून पाहतो.

Beauty Tips | yandex

टिप्स

जर तुम्ही सुद्धा नवीन लिपस्टिक शेड खरेदी करण्याचा विचार करताय तर या खास टिप्स तुमच्यासाठी आहेत.

Beauty Tips | yandex

गोरा रंग

जर तुमचा रंग गोरा असेल तर तुम्ही गडद रंगाचे लिपस्टिक शेड निवडू शकता.

Beauty Tips | yandex

ब्राउन शेड

याबरोबर बोल्ड लूकसाठी तुम्ही ब्राऊन शेडची लिपस्टिक ट्राय करु शकता.

Beauty Tips | yandex

सावळा रंग

जर एखाद्या महिलेचा रंग सावळा असेल तर तिला रोझी पिंक किंवा रिच बेरी शेड चांगले दिसतील.

Beauty Tips | yandex

न्यूड शेड

जर तुमच्या चेहऱ्याचा रंग जास्त गडद असेल तर तुम्ही न्यूड शेड ट्राय करु शकता.

Beauty Tips | yandex

NEXT: रिकाम्या पोटी धन्याचे पाणी पिण्याचे फायदे!

Coriander Water | Saam Tv
येथे क्लिक करा...