How to choose Career according to zodiac sign : करिअर चुकले तर आयुष्याचे वाजतील बारा ! राशीनुसार कसे निवडाल ?

कोमल दामुद्रे

करिअर

जाणून घेऊया आपल्या राशीनुसार आपल्या करिअरचा सर्वोत्तम मार्ग कोणता असू शकेल.

Career Option | Yandex

मेष

या राशीच्या व्यक्ती उत्तम व्यवस्थापक, उद्योजक, मार्केटिंग मॅनेजर आणि टूर गाईडस होऊ शकतात.

Career Option | yandex

वृषभ

या राशीच्या व्यक्ती ब्युटी आणि फॅशन, बॅंकिंग आणि वित्त जीवशास्त्र तसेच वनस्पतीशास्त्र या क्षेत्रांमध्ये प्रगती करु शकतात

Career Option | Yandex

मिथुन

या राशीच्या लोकांसाठी शिक्षक, लेखक, टूर गाईडस आणि कार्यक्रम संयोजक हे करिअर ऑप्शन अधिक लाभदायक ठरु शकतात.

Career Option | yandex

कर्क

या राशीच्या लोकांसाठी जमिन खरेदी–विक्री, खासगी शेफ, इंटेरिअर डिझायनर आणि सोशल वर्कर हे या व्यक्तींसाठी चांगले करिअर ऑप्शन्स ठरु शकतात.

Career Option | Yandex

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी अभिनय, कार्यक्रम संयोजक, प्रशिक्षक किंवा डिझायनर हे करिअरचे चांगले पर्याय ठरु शकतात.

Career Option | yandex

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी अकाउंटंट , संपादक , वैज्ञानिक , संशोधक किंवा शिक्षक म्हणून करिअरसाठी या व्यक्ती आदर्श उमेदवार ठरतात.

Career Option | Yandex

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी मनुष्यबळ व्यवस्थापक, गुप्तहेर, वकील किंवा सल्लागार हे करिअरचे पर्याय उत्तम ठरतात.

Career Option | yandex

वृश्चिक

करिअरसाठी संशोधक, अभियंता , अर्थिक सल्लागार, बाजार विश्लेषक हे चांगले पर्याय ठरु शकतात.

Career Option | Yandex

धनु

या व्यक्तींकरिता करिअरसाठी आर्किटेक्ट, शिक्षक , ट्रॅव्हल एजंट किंवा हॉस्पिटॅलिटी वर्कर हे उत्तम पर्याय ठरु शकतात.

Career Option | yandex

मकर

करिअरसाठी वित्त, व्यवस्थापन , बॅंकिंग , अकाउंटिंग , कायदा आणि प्रशासन हे या व्यक्तींकरिता चांगले मार्ग ठरु शकतात.

Career Option | Yandex

कुंभ

डिझाईनर, एरोनॉटिकल, अॅस्ट्रॉनॉमिकल सायन्सेस आणि सोशल वर्कर हे करिअरचे ऑप्शन कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी सर्वोत्तम पर्याय ठरु शकतात.

Career Option | Yandex

मीन

या राशीच्या व्यक्ती उत्तम कलाकार , शिक्षक , समुपदेशक , मानसशास्त्रज्ञ आणि ज्योतिषी होऊ शकतात.

Career Option | Yandex

Next : येत्या आठवड्यात या 4 राशींना मिळणार खुशखबर ! इच्छुकांचा विवाह जमेल तर, या लोकांनी बाळगा सावधगिरी...