Gold Silver Purity : तुम्ही खरेदी केलेलं सोनं खरे की बनावट? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने मिनिटात करा चेक

Sakshi Sunil Jadhav

सोनं-चांदीची खरेदी

दिवाळी-पाडव्याच्या दिवसात सोनं-चांदी खरेदी केली जाते. पण आपण खरेदी केलेलं सोनं अस्सल आहे की त्यात भेसळ आहे. असा प्रश्न अनेकांना पडतो.

real or fake gold

सोपी ट्रिक

तुम्ही काही सोप्या घरगुती पद्धतींनी धातूची प्राथमिक तपासणी करू शकता.

how to check gold purity at home

चुंबकाचा वापर

सोनं चुंबकाला चिकटत नाही. दागिना मजबूत चुंबकाकडे आकर्षिक होत असेल तर त्यात चुंबकीय धातू असण्याची शक्यता असते.

gold testing methods

बर्फाचा वापर

चांदीवर ठेवलेला बर्फ वेगाने वितळतो कारण चांदी उष्णतेची चांगली वाहक असते.

gold buying precautions

दागिन्यांवरील हॉलमार्क

सोन्याच्या दागिन्यांवर BIS हॉलमार्क आणि HUID क्रमांक तपासा. BIS Care ॲपच्या माध्यमातून HUID ची पडताळणी करता येते.

gold buying precautions

सोन्याच्या शुद्धतेचा क्रमांक

दागिन्यावर 22K916, 18K750 किंवा 14K585 यांसारखी शुद्धता दर्शवणारी खूण आहे का, ते तपासा. ही खूण अधिकृत हॉलमार्कचा भाग आहे का, याची खात्री करा.

gold purity number

बिल तपासा

सोनं किंवा चांदी खरेदी करताना वजन, शुद्धता, दर आणि इकर शुल्कांचा तपशील असलेलं बिल घ्या.

gold purity number

लक्षात ठेवा

सोन्याचा रंग, चमक किंवा पृष्ठभाग पाहून त्याची शुद्धता ठरवता येत नाही. सोन्यासारखा दिसणारा दागिना बनावट किंवा दुसऱ्या धातूचा असू शकतो.

gold purity number

महत्त्वाची टीप

चुंबक आणि बर्फाच्या चाचण्या केवळ प्राथमिक अंदाज देतात. सोनं किंवा चांदी अस्सल असल्याची खात्री करण्यासाठी अधिकृत हॉलमार्क, खरेदीचं बिल आणि योग्य प्रमाणित तपासणी यांनाच प्राधान्य द्या.

gold purity number

NEXT : यंदा धनतेरस २०२६ कधी आहे? वाचा तिथी अन् पूजेची पद्धत

Dhanteras 2026 date and time
येथे क्लिक करा