WhatsApp Number Change: तुमचा WhatsApp नंबर कसा बदलण्याची सोपी ट्रिक, फक्त 'हे' सोपे स्टेप्स फॉलो करा

Dhanshri Shintre

नवा नंबर

व्हॉट्सअ‍ॅपवर नवा नंबर वापरायचा आहे का? अकाउंट डिलीट न करता नंबर बदलण्याची सोपी पद्धत येथे जाणून घ्या.

सोप्या स्टेप्स

नंबर बदलताना खाते डिलीट करण्याची गरज नाही. फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो केल्यास व्हॉट्सअ‍ॅपवर नवा नंबर सहज सेट करता येईल.

सोप्या स्टेप्स

नंबर बदलताना खाते डिलीट करण्याची गरज नाही. फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो केल्यास व्हॉट्सअ‍ॅपवर नवा नंबर सहज सेट करता येईल.

चॅटमध्ये बदल

तुमचा नंबर बदलल्यावर तुमच्या संपर्कांना चॅटमध्ये हा बदल आपोआप नोटिफाय केला जाईल, ते सहज समजू शकतील.

पायरी १

व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा, तीन डॉट्सवर टॅप करा आणि सेटिंग्ज मध्ये जाऊन आवश्यक बदल करा.

पायरी २

सेटिंग्जमधून अकाउंटमध्ये जा आणि तिथे ‘चेंज नंबर’ पर्याय निवडून नंबर बदलण्याची प्रक्रिया सुरू करा.

पायरी ३

‘नंबर बदल’ वर टॅप करा, नवीन नंबर टाका आणि नंतर सबमिट करून नंबर बदलण्याची पुष्टी करा.

NEXT: व्हॉट्सअ‍ॅपचा नवीन फीचर! नॉन-व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सशीही चॅट करणं शक्य

येथे क्लिक करा