बाळाच्या स्तनपानाची सवय कशी सोडवाल?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बाळ जन्माला आल्यानंतर त्याचं मुख्य आहार म्हणजे आईच दूध

women tips

सुरूवातीला आईच्या दुधातूनच बाळाला पोषण मिळते.

women tips

या काळात इतर पदार्थ जास्त प्रमाणात बाळाला भरवले जात नाही. कारण बाळाची पचनसंस्था जास्त मजबूत नसते.

women tips

काही महिन्यानंतर मात्र बाळाला आईचे दूध देणे कमी करावे कारण त्याला समज आलेली असते 

women tips

मात्र स्तनपान एकाकी सोडू नका हळू हळू सोडवा.

women tips

साधारणत: ६ महिन्यानंतर बाळाच्या आहारात अन्य पदार्थाचा समावेश करा, बाळ दूध कमी करेल.

women tips

स्तनपानामुळे बाळाच्या शरीरातील पाणी नियत्रिंत राहते. यामुळे बाळाला जास्तीत जास्त पाणी पाजा.

women tips

बाळाला बाटलीने दूध पाजायला सुरूवात करा.

women tips

NEXT: Rashmi Gautam| रश्मीचं गुलाबी सौंदर्य मोहात पाडणारं!

Rashmi Gautam | Instagram