Mood Fresh Tips : 10 मिनिटांत असा करा मूड फ्रेश !

कोमल दामुद्रे

तुमचा मूड चांगला असतो, तेव्हा तुमची मनशक्ती वाढतेच पण तुमच्या एकूण आरोग्यासाठीही ते फायदेशीर असते.

Mood Fresh Tips | canva

तणाव आणि नकारात्मकता जाणवणे हा जीवनाचा नैसर्गिक भाग आहे.

Mood Fresh Tips | canva

या टिप्स फॉलो केल्यास आपला मूड त्वरित फ्रेश होईल.

Mood Fresh Tips | canva

दीर्घ श्वास घ्या

Mood Fresh Tips | canva

जर्नल लिहा

Mood Fresh Tips | canva

काहीतरी मजेदार पहा

Mood Fresh Tips | canva

सूर्यप्रकाश घ्या

Mood Fresh Tips | canva

संगीत ऐका

Mood Fresh Tips | canva

कॉफी किंवा चहाचा ब्रेक घ्या

Mood Fresh Tips | canva

व्यायाम

Mood Fresh Tips | canva

Next : होळीपूर्वी घरात करा 'हे' 5 मोठे बदल, पडेल पैशांचा पाऊस !