Instant PAN Card : फक्त 5 मिनिटांत मिळणार पॅनकार्ड; सरकारची नवी झटपट सुविधा सुरू

Sakshi Sunil Jadhav

महत्वाचा पुरावा

तुमच्या ओळखामध्ये आधार कार्डाबरोबर पॅनकार्डाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तुम्हाला जर नवीन पॅनकार्ड काढायचे असेल तर एक खुशखबर आहे.

pan card | google

खुशखबर

तुम्हाला आता पोस्टाच्या लांबच्या लांब रांगा लावायची गरज नाही. तुम्ही फक्त ५ घरबसल्या पॅनकार्ड काढू शकता.

PAN Card

ऑनलाइन प्रोसेस

पॅनकार्ड हे अत्यावश्यक असल्याने तुमच्या बऱ्याच कामांचा खोळंबा होतो. शिवाय याचा वापर टॅक्स भरण्यासाठी केला जातो. चला तर जाणून घेऊयात याची ऑनलाइन प्रोसेस.

PAN Card online apply

घरबसल्या 5 मिनिटांत पॅनकार्ड

प्राप्तिकर विभागाने सुरू केलेल्या Instant PAN Card सुविधेमुळे नागरिकांना फक्त 5 मिनिटांत पॅनकार्ड मिळत आहे.

e PAN card download

ई-KYC द्वारे

आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP येतो. ई-KYC पूर्ण होताच पॅनकार्ड तात्काळ जनरेट होईल.

PAN card in 5 minutes

ई-पॅन डाउनलोड

अर्जाची प्रोसेस झाल्यानंतर काही मिनिटांतच ई-पॅन (e-PAN) येतं. ते डाउनलोड करून लगेच वापरू शकता.

PAN card in 5 minutes

आयुष्यभर वैध पॅनकार्ड

एकदा मिळालेलं इन्स्टंट पॅनकार्ड हा कायमस्वरूपी वैध असतो. पुन्हा अर्ज करण्याची गरज पडत नाही.

Income Tax PAN card

विभागाच्या संकेतस्थळावर अर्ज

तुम्हाला थेट Income Tax Department च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन Instant PAN Card साठी अर्ज करता येतो.

Aadhaar PAN link

कोणतेही शुल्क नाही

इन्स्टंट पॅनकार्ड काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. एजंटला पैसे देण्याची आवश्यकता नाही.

Aadhaar PAN link

NEXT: Salt Risks: कोणत्या पदार्थांमध्ये मीठ वरून टाकून खाऊ नये?

quick potato chaat recipe | google
येथे क्लिक करा